अध्यात्मातून घेऊ काही : आसक्ती हीच अभिव्यक्ती

आसक्ती, आवड आणि इच्छा यांची सूक्ष्म उकल; पैशापासून नातेसंबंधांपर्यंत संयम, वैराग्य आणि ‘ॲप्लाइड अध्यात्म’ातून संतुलित जीवनाचा मार्ग
Managing Attachments: Insights from Applied Spirituality

Managing Attachments: Insights from Applied Spirituality

Sakal

Updated on

शिवराज गोर्ले

आसक्ती आणि विरक्ती या आध्यात्मिक संकल्पना आहेत. पण दैनंदिन जगताना आणि महत्त्वाचे निर्णय घेताना त्यांचं भान कसं ठेवावं, हा खरा प्रश्‍न आहे. (नुकताच ज्यांनी जगाचा निरोप घेतला ते) ज्येष्ठ मानसतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी त्यासंदर्भात अतिशय नेमकं असं मार्गदर्शन केलं आहे. अगदी व्यवहार्य असे कानमंत्र दिले आहेत. एका अर्थी ‘ॲप्लाइड अध्यात्म’ म्हणजे काय, याचा तो नमुनाच म्हणता येईल. त्यातील महत्त्वाचे मुद्दे असे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com