कुलगुरूपद : अटी लागू!

कुलगुरूपदासाठी डॉ. रानडे यांनी सरकारदरबारी विनंतीअर्ज दाखल केलेला नव्हता. अडीच वर्षांपूर्वी बोलावून घेऊन विद्वानांच्या समितीने डॉ. रानडे यांना हे पद सन्मानपूर्वक सोपवले होते.
what are criteria for kulguru ugc education
what are criteria for kulguru ugc educationsakal
Updated on

तुम्हाला निवांतपणा हवा असेल तर शिकणे सोडून द्यावे लागेल.

— नागार्जुन

विद्वत्तेचे निकष काय, हे विश्वगुरू बनू पाहणाऱ्या भारताने एकदा ठरवून घ्यायलाच हवेत. त्या निकषांमध्ये अमूक वर्षे तमूक काम, अमूक विचारसरणीची पाठराखण, तमूक संस्थेत अमूक पदावर ‘अबक’ यांच्या हाताखाली काम वगैरे वगैरे भरताड गोष्टींचा समावेश न विसरता करायला हवा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com