

World Youth Skills Day highlights the importance of skill development to prepare young people for an AI-driven future.
Sakal
जगभरात १५ जुलै हा दिवस ‘युवा कौशल्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. युवकांमध्ये कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि त्याच्या माध्यमातून शाश्वत, सर्वसमावेशक आणि सक्षम समाज उभारण्याची गरज अधोरेखित करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. यंदाच्या वर्षाची ‘सामायिक भविष्यासाठी कौशल्ये’ अशी संकल्पना आहे.
डॉ. अपूर्वा पालकर