
गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांचे अजरामर कोट्स..
तुम्ही करोडो रुपये खुशाल मिळवा पण लक्षात ठेवा की ती संपत्ती तुमची नाही, ती जनतेची आहे.
सोन्या चांदीचे तुकडे नाही तर तुमचे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.
तुम्ही मला कैदेत टाकू शकता. पण माझ्या मनाला कैद करता येणार नाही.
तारुण्य हे वाया घालविण्यासाठी नव्हे तर विकासावर विजय मिळविण्यासाठी मिळाले आहे.
तोडफोड, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान, रास्ता रोको यासारख्या कृतींना लोकशाहीत काहीही स्थान नाही. जो अशा कृतींना प्रोत्साहन देतो त्याला लोकशाहीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.
ईश्वर सत्य आहे म्हणण्यापेक्षा सत्य हेच ईश्वर आहे असे म्हणा.
असे जगा जसे तुमचा उद्या शेवटचा दिवस आहे. असे शिका जसे तुम्हाला कायम जिवंत राहायचे आहे.
भिती तुमच्या शरिराचा रोग आहे जो तुमच्या आत्म्याला मारतो.
प्रथम ते तुम्हाला हसतील, नंतर ते तुमच्याशी लढतील आणि त्यानंतर तुमचा विजय होईल.
त्या स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही ज्यात चूक करण्याचे स्वातंत्र्य नाही.
विश्वास ठेवणे एक गुण आहे, अविश्वास दुर्बलतेची जननी आहे.
जे वेळ वाचवतात, ते धन वाचवतात आणि वाचवलेले धन कमावलेल्या धनाच्या बरोबर असते.
माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य माझा परमेश्वर आहे आणि अहिंसा त्याला प्राप्त करण्याचे साधन आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.