दर्शन लेखकाच्या प्रतिभेचे - अंतरंगाचे

मराठवाड्यातील देगलूरसारख्या गावात राहूनही लक्ष्मीकांत तांबोळी यांनी आपल्या सशक्त लेखणीद्वारे मराठी साहित्यविश्वात आपली अमीट छाप उमटवली
Marathi Literature
Marathi Literature Sakal
Updated on

अश्‍विनी देव - editor@esakal.com

कुठल्याही लेखक किंवा कवीला आपल्या साहित्य कारकीर्दीत आपल्या समग्र साहित्याचे खंडात्मक पुस्तक यावे असे वाटत असते. फार थोड्या लेखकांच्या नशिबी असे भाग्य येते. त्यापैकी एक म्हणजे लक्ष्मीकांत तांबोळी हे आहेत. मराठवाड्यातील देगलूरसारख्या तशा आडबाजूच्या गावी राहूनही तांबोळी यांच्या लेखणीने मराठी भाषकांना मोहित केले. मराठी माणसाला ते लक्षात राहिले. क्रमिक पुस्तकामध्ये त्यांची ‘सैनिकी रक्त’ नावाची कथा धडा म्हणून आली आणि अनेक पिढ्यांच्या मनःपटलावर ही कथा खरोखर रुजलीही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com