
Goa Temples
Sakal
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
गोव्यातील पर्यटन बहुतांशी समुद्रकिनारे, नारळी पोफळीच्या बागा, खाद्यसंस्कृती यापुरतेच मर्यादित राहिले आहे; पण गोव्यात मंदिरेही तितकीच देखणी आहेत. गोव्यात प्राचीन, पुरातन आणि निसर्गाच्या कुशीत दडलेली मंदिरे पर्यटनाला समृद्ध करणारी आहेत.