

Brain Functions
esakal
थंड, उष्ण, अतिथंड, अतिउष्ण या वातावरणात ‘आता स्वेटर घाला’, ‘दोन पांघरुणं घ्या’ किंवा ‘आता सुती कपडे घाला’, ‘गार वाऱ्यात छान वाटेल’ हे सर्व संदेश देण्याचं काम हायपोथॅलॅमस करत असतो. शरीराकडून आलेले संदेश मेंदूकडे पोहोचवण्याच्या मधलं नियंत्रकाचं काम ब्रेन स्टेमकडे असतं. त्याच्यामार्फत माणसाला धोक्यांपासून वाचवण्याचं काम होत असतं.