- मुक्ता चैतन्य, muktaachaitanya@gmail.com
मुलं त्यांच्या जगात एकमेकांना प्रचंड प्रमाणात छळतात. रॅगिंग, बुलिंग हे प्रकार फक्त तरुणांच्या विश्वातले आहेत असं नाही. किशोरावस्थेतली किंवा त्याही आधीच्या वयातली मुलं एकमेकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही जगांत भरपूर त्रास देतात.