Father's Day : एक दिवस तुमच्या बाबांसाठी...

टीम ई-सकाळ
गुरुवार, 13 जून 2019

- 'फादर्स डे' साजरा करा 'ई-सकाळ'सोबत...

'फादर्स डे' अर्थात पितृदिन. येत्या 16 जूनला (रविवार) साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हीही काही तयारी केली असेल ना? आपल्या वडिलांसोबत कशाप्रकारे हा दिवस साजरा करणार आहात?

तसेच वडिलांबाबत तुमच्या मनात असणारी प्रेम भावना व्यक्त करा...काही शब्दांत...आणि त्या पाठवा आम्हाला. आम्ही देऊ त्यांना प्रसिद्धी 'ई-सकाळ'च्या माध्यमातून...तेही फोटोसह...

'सकाळ'च्या webeditor@esakal.com वर करा मेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrates Fathers Day with Sakal