प्रसिद्ध प्रकाशक आणि ज्येष्ठ साहित्यिक रामदास भटकळ ५ जानेवारी २०२५ रोजी वयाची नव्वदी पार करताहेत. प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांच्या कन्या आणि अभिनेत्री सुप्रिया विनोद यांच्यासाठी त्यांचे रामदास काका म्हणजे प्रगल्भ आणि शांत वृत्तीचं व्यक्तिमत्त्व... रामदास काकांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया विनोद यांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छा त्यांच्याच शब्दांत...