Christopher Nolan : ख्रिस्तोफर नोलानचा 'इन्सोमनीया' रिमेक; मूळ चित्रपटाच्या पलीकडे जाणारा अनुभव

Insomnia 2002 film : Christopher Nolan दिग्दर्शित Insomnia प्राइमवर उपलब्ध झाला आहे. Al Pacino साकारलेला निद्रानाशग्रस्त डिटेक्टिव्ह अलास्कातील खुनाचा तपास करताना नैतिक द्वंद्वात अडकतो; सायको-थ्रिलरला निओ-न्वारची प्रभावी जोड मिळते.
Insomnia 2002 film

Insomnia 2002 film

sakal

Updated on

सुहास किर्लोस्कर - suhass.kirloskar@gmail.com

ख्रिस्तोफर नोलान हा प्रयोगशील दिग्दर्शक प्रेस्टीज, इन्सेप्शन, डंकर्क, बॅटमॅन बिगिन्स, द डार्क नाइट, मेमेंटो, ओपनहायमर अशा वैविध्यपूर्ण चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी ओळखला जातो. या महान दिग्दर्शकाने एका चित्रपटाचा रिमेक वेगळ्या शैलीने केला आहे, तो चित्रपट, इन्सोमनीया (२००२) प्राइमवर बघण्यासाठी नुकताच उपलब्ध झाला आहे. अल पचिनो आणि रॉबिन विल्यम्स यांचा अभिनय अधिक उत्तम आहे की, ख्रिस्तोफर नोलानचे दिग्दर्शन, यामध्ये डावे उजवे करणे कठीण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com