

Dadasaheb Phalke Biography
sakal
प्रभा जोशी, saptrang@esakal.com
भारतीय सिनेमाचा उगम आणि इतिहास दादासाहेब फाळके या नावाशी निगडित आहे. पुण्यात एफटीआयमध्ये दिग्दर्शनाचं प्रशिक्षण घेतलेल्या कमल स्वरूप यांनी चित्रपटसृष्टीतील या युगकर्त्या माणसाच्या जीवनाचा त्यांच्या वंशजांकडून शोध घेतला. त्यावर त्यांनी १९९४ मध्ये फिल्म्स डिव्हिजनसाठी लघुपट बनवला ‘फाळकेज चिल्ड्रेन.’