esakal | जाणून घ्या आजचे राशीभविष्य : १४ मे
sakal

बोलून बातमी शोधा

Daily-Horoscope
  • आजचे दिनमान आणि राशिभविष्य

जाणून घ्या आजचे राशीभविष्य : १४ मे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दिनांक : 14 मे 2020 : वार : गुरुवार 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजचे दिनमान 
मेष : उत्साह, उमेद वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. 

वृषभ : तुमची मानसिक शक्ती वाढणार आहे. अनेक कामे हातावेगळी करू शकाल. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात यश मिळेल. नातेवाइकांचे, मित्रांचे सहकार्य लाभेल. 

कर्क : आरोग्याच्या तक्रारी राहतील. तब्येतीला अपाय होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. 

सिंह : अडचणींवर मात कराल. काहींना पत्नीसाठी विशेष खर्च करावा लागेल. 

कन्या : मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नये. काहींना हितशत्रूंचा त्रास जाणवेल. 

तूळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक येतील. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. 

वृश्‍चिक : आरोग्याची साथ लाभणार आहे. अनेक गोष्टीत अनुकूलता लाभणार आहे. 

धनू : धाडसाच्या जोरावर यश प्राप्त करू शकाल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. 

मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. 

कुंभ : व्यवसायाकडे विशेष लक्ष द्याल. स्वास्थ्य लाभेल. 

मीन : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

loading image