esakal | आजचे राशीभविष्य : दिनांक 6 एप्रिल 2021
sakal

बोलून बातमी शोधा

rashibhavishy

वाचा काय आहे आज तुमच्या राशीभविष्यात...

आजचे राशीभविष्य : दिनांक 6 एप्रिल 2021

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दिनांक : 6 एप्रिल 2021 : वार : मंगळवार
आजचे दिनमान
मेष : काहींना प्रवासाचे योग येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मिथुन : तुमच्यावर एखादी जबाबदारी येवून पडण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कर्क : काहींना प्रवासाचे योग येतील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
सिंह : हितशत्रुंवर मात कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
तुळ : मन आनंदी व आशावादी राहील. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.
वृश्‍चिक : काहींना गुरूकृपा लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग दिसेल.
धनु : आर्थिक सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
मकर : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल.
कुंभ : काहींना कौटुंबिक जीवनात सतत एखादी चिंता लागून राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
मीन : नवीन परिचय होतील. काहींची वैचारिक प्रगती होईल.

loading image