आजचे राशिभविष्य आणि पंचांग- १६ जानेवारी २०२१

आजचे राशिभविष्य आणि पंचांग- १६ जानेवारी २०२१

शनिवार : पौष शुद्ध ३, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय सकाळी ९.३९, चंद्रास्त रात्री ९.२४, सूर्योदय - ७.११, सूर्यास्त - ६.१७, विनायक चतुर्थी, भारतीय सौर पौष २५ शके १९४२. 

दिनविशेष
१९८८ : आंतरराराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ डॉ. लक्ष्मीकांत झा यांचे निधन.
१९९५ : संपूर्ण देशी बनावटीच्या ‘आयएनएस विद्युत’ या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण.
१९९६ : ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची निवड.
१९९८ :  ज्येष्ठ उर्दू कवी अली सरदार जाफरी यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर.

---------------------------------------------

दिनमान
मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. आरोग्य चांगले राहील.
वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
कर्क : प्रवासामध्ये काळजी घ्यावी. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
सिंह : आरोग्य चांगले राहील. शासकीय कामे मार्गी लावू शकाल.
कन्या : विरोधकांवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
तुळ : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. नवीन गाठीभेटी होतील.
वृश्‍चिक : आत्मविश्‍वास व मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. 
धनु : विरोधकांवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मकर : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
कुंभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता आहे.
मीन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत.
प्रा. रमणलाल शहा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com