esakal | जाणून घ्या आजचे राशीभविष्य : 19 मे
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या आजचे राशीभविष्य : 19 मे

- जाणून घ्या आजचे राशीभविष्य : 19 मे

जाणून घ्या आजचे राशीभविष्य : 19 मे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मेष : कोणतिही गोष्ट नव्याने करू नका. आर्थिक आवक चांगली राहील.
वृषभ : मित्रांचे सहकार्य लाभेल. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरले.
मिथुन : मानसिक उत्साह वाढेल. जबाबदारी वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कर्क : एखादी भाग्यकारक घटना घडेल. व्यवसायात यश लाभणार आहे.
सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कामाचा ताण जाणवणार आहे.
कन्या : व्यवसायात अडचणी जाणवतील. प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे.
तूळ : मनोरंजनाकडे कल वाढले. महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृश्चिक : स्वास्थ्य लाभेल. मानसिक उत्साह वाढेल. आरोग्य चांगले राहणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

धनू : व्यवसायात एखादी चांगली घडना घडेल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.
मकर : बौद्धिक क्षेत्रात यश लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. आर्थिक आवक चांगली राहील.
कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. जबाबदारी वाढणार आहे.
मीन : संतति सौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश लाभेल.