
पंचांग -
शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण २, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ७.०८ सूर्यास्त ६.०८, चंद्रोदय रात्री ८.१६, चंद्रास्त सकाळी ८.५४, ख्रिस्ताब २०२१ प्रारंभ, भारतीय सौर पौष ११ शके १९४२.
पंचांग -
शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण २, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ७.०८ सूर्यास्त ६.०८, चंद्रोदय रात्री ८.१६, चंद्रास्त सकाळी ८.५४, ख्रिस्ताब २०२१ प्रारंभ, भारतीय सौर पौष ११ शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१८८० : न्यू इंग्लिश स्कूल शाळेची पुण्यात स्थापना.
१९०८ : पुण्यात स्वतंत्रपणे शेतकी महाविद्यालय सुरू.
१९१८ : सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शांताबाई दाणी यांचा जन्म.
१९२८ : लेखक डॉ. मधुकर आष्टीकर यांचा जन्म.
१९३२ : डॉ. ना. भि. परुळेकर यांनी ‘सकाळ’ हे वृत्तपत्र सुरू केले.
१९४३ : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा जन्म.
१९५५ : प्रसद्ध भारतीय वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन.
१९८९ : ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिनकर साक्रीकर यांचे निधन.
२००० : पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण.
दिनमान -
मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मिथुन : जुनी येणी वसूल होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्क : आरोग्य उत्तम राहील. नवीन परिचय होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.संततिसौख्य लाभेल.
कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पूर्ण होतील.
तूळ : नोकरीत चांगली स्थिती राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : काहींना गुरुकृपा लाभेल. प्रवासाचे योग येतील. हितशत्रूंवर मात कराल.
धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.
कुंभ : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मीन : संततीचे प्रश्न मार्गी लावू शकाल. आरोग्याच्या तक्रारी वाढतील.
Edited By - Prashant Patil