esakal | जाणून घ्या आजचे राशीभविष्य : 20 मे
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या आजचे राशीभविष्य : 20 मे

- तुमच्या भविष्यात आज काय? जाणून घ्या...

जाणून घ्या आजचे राशीभविष्य : 20 मे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मेष : अपेक्षित गाठीभेटी होतील. शुभ कामासाठी दिवस चांगला नाही
वृषभ : थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मिथून : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. तुमचे निर्णय व अंदाज योग्य ठरतील.
कर्क : तुमच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव पडेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. 
सिंह : आरोग्य चांगले राहील. नवे हितसंबंध निर्माण करू शकाल. 
कन्या : दिवस अनिष्ट आहे. प्रत्येक गोष्टीत सावधगिरी बाळगा. 
तूळ : अपेक्षित फोन येणार आहेत. व्यवसायात यचांगले यश लाभेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वृश्चिक : फार मोठ्या यशाची अपेक्षा करू नका. खर्च योग्य कामासाठी होतील. 
धनू : तुमचे अंदाज व निर्णय योग्य ठरतील. संतती सौख्य लाभेल.
मकर : व्यवसायात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संतति सौख्य लाभेल. 
कुंभ : एखादी नवीन संधी मिळणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. 
मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. थोरामोठ्यांच्या मदतीचा फायदा होणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा