esakal | तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!
sakal

बोलून बातमी शोधा

तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!

- जाणून घ्या आजचे राशीभविष्य : 22 मे.

तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. अनपेक्षित लाभाची शक्‍यता आहे. 
वृषभ : उत्साह, उमेद वाढेल. कौटुंबीक पातळीवर समाधान लाभेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मिथुन : महत्त्वाचे निर्णय नको. वस्तू गहाळ होण्याची शक्‍यता आहे. 
कर्क : कामे हातावेगळी करू शकाल. निर्णय योग्य ठरतील. 
सिंह : व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. जबाबदारी वाढेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कन्ङ्मा : तुमच्या कार्यक्षेत्रात संधी लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. 
तुळ : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभणार नाही. खर्चाचे प्रमाण वाढेल. 
वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. व्यवसायात वाढ होईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

धनु : व्यवसायात अडचणी जाणवतील. वैवाहिक जीवनात मतभेद होतील. 
मकर : मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. कौटुंबिक क्षेत्रात यश मिळेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुंभ : व्यवसायात धाडस नको. जिद्द निर्धाराने यश मिळवाल. 
मीन : नवीन कल्पना सुचतील. नवीन हितसंबंध निर्माण कराल.