esakal | आजचे राशीभविष्य : दिनांक : 24 एप्रिल 2021

बोलून बातमी शोधा

आजचे राशीभविष्य : दिनांक : 24 एप्रिल 2021
आजचे राशीभविष्य : दिनांक : 24 एप्रिल 2021
sakal_logo
By
टीम ई सकाळ

दिनांक : 24 एप्रिल 2021 : वार : शनिवार

आजचे दिनमान

मेष : आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृषभ : शासकीय कामे पुढे ढकलावीत. संततीचे प्रश्‍न निर्माण होतील.

मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

कर्क : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आर्थिक सुयश लाभेल.

कन्या : शासकीय कामे पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तुळ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

धनु : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मकर : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. काहींना गुरूकृपा लाभेल.

कुंभ : जिद्दीने कार्यरत राहाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.