
आजचे राशीभविष्य : दिनांक 15 एप्रिल 2021
दिनांक : 15 एप्रिल 2021 : वार : गुरुवार
आजचे दिनमान
मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मिथुन : प्रवास शक्यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : संततीचे प्रश्न मार्गी लावू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : राजकीय प्रतिष्ठा लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कन्या : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
तुळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.
वृश्चिक : वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.
धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मकर : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. व्यवसायात वाढ करू शकाल.
कुंभ : नोकरीतील प्रश्न सुटतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील.
Web Title: Daily Horoscope By Sakal Newspaper 15 April
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..