esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 22 मार्च 2021
sakal

बोलून बातमी शोधा

sakal rashibhavishya

आज काय तुमच्या राशिभविष्यात; वाचा आजचे राशिफल

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 22 मार्च 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिनांक : 22 मार्च 2021 : वार : सोमवार

मेष : जिद्द व चिकाटीने कार्यरत रहाल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

वृषभ : आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. व्यवसायात उत्तम उलाढाल होईल.

मिथुन : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : प्रवास शक्‍यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

धनु : दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत.

loading image