Premium|Deccan Dynasties History: दख्खनच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा: सातवाहन ते मराठा साम्राज्य

Indian dynasties: दख्खनमधील सातवाहनांपासून मराठा साम्राज्यापर्यंत विविध राजवटींनी युद्ध, प्रशासन आणि संस्कृतीचा वैभवशाली इतिहास घडविला. भूगोल, किल्ले, गनिमी कावा आणि आरमारी शक्ती यांच्या जोरावर दख्खनने मुघल व परकीय सत्तांना कडवी टक्कर दिली.
Deccan Dynasties History

Deccan Dynasties History

sakal

Updated on

भारतातील प्रमुख राजवटींचा आढावा घेतल्यास उत्तरेत कुषाण आणि गुप्त, तर दक्षिणेत सातवाहन आणि वाकाटक या प्रबळ सत्ता राज्य करीत असल्याचे दिसते. उज्जैनचा राजा विक्रमादित्य याने मध्य आशियातून आलेल्या शक टोळ्यांचा पराभव केला. या अभूतपूर्व विजयाच्या स्मरणार्थ ‘विक्रम संवत’ ही नवीन कालगणना सुरू केली गेली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com