काळ देहासी आला खाऊं...

लेखक किंवा निर्मिती करणाऱ्या कोणत्याही माणसाची कलिकाळाशी सतत स्पर्धा चालू असते. त्याच्यासमोरचं सर्वांत मोठं आव्हानच मुळी काळाचं असतं.
Defeating Death with Devotion Understanding

Defeating Death with Devotion Understanding

sakal

Updated on

एका कार्यक्रमामध्ये एक लेखक भेटले. चेहरा गंभीर ठेवून म्हणाले, ‘भरपूर काळ टिकेल, कालजयी असं काहीतरी लिहिलं पाहिजे रे. निदान पुढची काही वर्षं टिकेल असं तरी.’

मला खुदकन हसू फुटलं. त्यांचा चेहरा कसनुसा झाला. मला म्हणावंसं वाटलं, ‘आपल्या कालातीततेची व्याख्या शंभर वर्षांच्या पुढे जाऊ शकत नाही. शंभर वर्षं म्हणजे या विश्वासाठी, प्रचंड विश्वातल्या आपल्या इवल्याशा पृथ्वीसाठीही पापणी लवण्याइतका काळ असतो!’ पण मी तसा ‘गुणी विद्यार्थी’ असल्याने हे स्वगत मनातच म्हटलं. नंतर त्यावर अधिक विचार करताना मला काळाला पुरून उरण्याचा हा अट्टाहास जितका फोल वाटला, तितकाच तो इंटरेस्टिंगही वाटला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com