womenssakal
सप्तरंग
मोडीत काढा गतिशून्य, संवेदनाहीन मदनमस्त देह...
आपण सर्व जण एकाच समाज नावाच्या व्यवस्थेचे भाग आहोत. कुटुंब नावाची व्यवस्था आपल्याकडे अस्तित्वात आहे. आपल्या कुटुंबातही महिला आहेतच.
आपण सर्व जण एकाच समाज नावाच्या व्यवस्थेचे भाग आहोत. कुटुंब नावाची व्यवस्था आपल्याकडे अस्तित्वात आहे. आपल्या कुटुंबातही महिला आहेतच. मग असे असतानाही त्यांना त्यांचा मान देण्यात पुरुषांना कशाचा कमीपणा वाटत असावा, हा प्रश्नच आहे. आपण जर आपल्या भावनांना वळवू शकत नसू तर आपण एक प्रकारचे गुलामच आहोत. मग आपल्यात आणि इतर प्राण्यांमध्ये तसा कुठलाही अधोरेखित करता येईल, असा फरक उरत नाही.
