

दिलीप ठाकूर - glam.thakurdilip@gmail.com
विजय आनंद अर्थात गोल्डी आनंदच्या दिग्दर्शनातील ‘तेरे मेरे सपने’ चित्रपट. त्यात देव आनंद, मुमताज, हेमा मालिनीसह खुद्द विजय आनंदही महत्त्वाच्या भूमिकेत. चित्रपटाचा आशय चांगला. त्यातली गाणी आजही लोकप्रियतेत अव्वल आहेत. त्या काळातही ती रसिकांना आवडली होती. चित्रपट प्रदर्शित झाला आणि रसिकांनी देव आनंदचा हा चित्रपट अक्षरश: नाकारला, त्याचा हा फ्लॅशबॅक...