दिग्दर्शक डेव्हिड प्रायर आणि प्रकाशचित्रकार अनास्तास एन. मिकोस हे प्रकाश आणि छाया यांमधून एक दृश्यरीत्या विरोधाभासी, तरीही चमत्कारिक असा भवताल उभारतात. त्याचीच प्रचिती ‘दि एम्प्टी मॅन’ या इंग्रजी चित्रपटात येते.
डेव्हिड प्रायर दिग्दर्शित ‘दि एम्प्टी मॅन’ हा चित्रपट फारच विचित्र पद्धतीचा आहे, हे सुरुवातीलाच स्पष्ट करायला हवे.