- डॉ. नंदिनी कुलकर्णी, nandanikulkarni101@gmail.com
अलास्कामधील उत्खनन आणि संशोधनातून मानव आणि श्वान यांच्यातील १२ हजार वर्षांतील नात्याचा उलगडा नुकताच झाला. श्वान म्हणजे केवळ चांगला पहारेकरी आणि साथी म्हणूनच नव्हे तर विविध आरोग्यविषयक फायदे देणारा प्राणी आहे. दोस्तीचा अखंड झरा आहे...