
विनायक लिमये-editor@esakal.com
महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी, पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या गावात आपल्या नावाने एखादा पॉइंट तयार व्हावा आणि नवऱ्याने अशी छानशी भेट आपल्याला द्यावी, हे कुठल्याही बायकोला अभिमानास्पद असे वाटेल, पण त्यापलीकडे तिच्या दृष्टीने तो परीकथेतला राजकुमार ठरेल यात काही शंका नाही.