

Scholarship Exam
sakal
अ. ल. देशमुख- saptrang@esakal.com
साक्षर होणे म्हणजे शिक्षण नाही. मनाची जडणघडण, बौद्धिक विकास, नवनवीन आव्हाने पेलण्याची क्षमता प्राप्त करणे, वैचारिक प्रगल्भता, व्यासंग वाढवणे, सुप्त गुणांचा विकास करणे, भाषांवर प्रभुत्व मिळवणे, जीवनात येणाऱ्या कोणत्याही स्पर्धेसाठी तयार होणे ही शिक्षणाची व्यापकता आहे.