साहित्य अकादमी पुरस्कार विजेते एकनाथ आव्हाड यांचा ‘घरभर दरवळणारा सुगंध’ हा बालकथासंग्रह भावनाशीलता, निसर्गप्रेम आणि संस्कारांनी भरलेला वाचनीय आणि हृदयस्पर्शी साहित्य ठरतो.
एकनाथ आव्हाड हे लहान-मोठ्या वाचकांचे आवडते लेखक आहेत. साहित्य अकादमीचा ‘बालसाहित्य’साठीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांचे तीन बालकथासंग्रह सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केले आहेत.