General Insurance Book : सामान्य विमा क्षेत्रातील करिअरच्या संधी उलगडणारे मार्गदर्शक पुस्तक

Insurance Industry Jobs : ‘सामान्य विमा’ हे पुस्तक विमा क्षेत्रातील करिअरच्या संधी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, उद्योगाची रचना आणि भविष्यातील रोजगाराच्या शक्यता यांचा सर्वसमावेशक परिचय करून देते.
Insurance Industry Jobs

Insurance Industry Jobs

esakal

Updated on: 

अभय गुजर - saptarang@esakal.com

आजच्या काळात आयुष्याच्या सर्व अंगांना स्पर्श करणाऱ्या सर्वसाधारण विम्याशिवाय जगणे जवळपास अशक्य आहे. सर्वप्रथम, आपण हे समजून घेतले पाहिजे की इन्शुरन्स क्षेत्र मुख्यतः दोन भागांत विभागले गेले आहे. पहिला भाग म्हणजे - मनुष्याच्या जीवनाचा विमा किंवा जीवनविमा (लाइफ इन्शुरन्स) आणि दुसरा भाग म्हणजे नॉन लाइफ इन्शुरन्स. म्हणजेच, जनरल किंवा सर्वसाधारण, सामान्य विमा.

मानवी जीवनाव्यतिरिक्त सर्वच गोष्टी या क्षेत्रात येतात. यावरून, तुम्ही कल्पना करू शकता की हे क्षेत्र किती विशाल आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com