Himalayan Glaciers : हिमालयातील हिमनद्यांचे वितळणे; मानवी अस्तित्वासाठी गंभीर इशारा

Climate Change India : ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमालयातील हिमनद्या झपाट्याने आकुंचन पावत असून, मानवी अस्तित्वासाठी या 'जिवंत प्रवाहांचे' जतन करणे ही काळाची गरज आहे.
Himalayan Glaciers

Himalayan Glaciers

sakal

Updated on

उमेश झिरपे

गढवाल हिमालय.. अजस्त्र अन्‌ भव्य. येथील हिमशिखरं अगदी रांगडी. या शिखरांच्या सान्निध्यात गेल्या पाच दशकांत कित्येक दिवस घालवले. गेल्या चार वर्षांत तर माउंट मेरू व इतर मोहिमांमुळे दरवर्षी जाणं झालं, एकदा नव्हे अनेकदा. प्रत्येकी वेळी इथं गेलं की गोमुखचं दर्शन हे ठरलेलंच. गंगा नदीचे उगमस्थान व गंगोत्री हिमनदी व भागीरथी नदीला जोडणारा दुआ. मागच्या वेळी जेव्हा या गोमुखजवळ उभा राहिलो, तेव्हा पुन्हा एकदा काळजात धस्स झालं. इथं आटणारी हिमनदी येणाऱ्या भीषण भविष्यकाळाची जणू नांदीच देत होती. गेल्या चार दशकांत तब्बल १-२ किलोमीटरपर्यंत ही हिमनदी आकुंचन पावली होती. ८०च्या दशकात जिथं सर्वदूर पसरलेला हिम दिसायचा, तिथं आज फूटभर उंच गवत होतं. ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो, अनुभवत होतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com