Gurupushyamrit Yoga Significance : गुरुपुष्यामृत योगातून त्रिवेणी संगमाच्या आध्यात्मिक अर्थाचा उलगडा

Triveni Sangam Spiritual Meaning : गुरुपुष्यामृत योग, त्रिवेणी संगम आणि श्रद्धा-भक्ती-प्रेम यांच्या आध्यात्मिक एकात्मतेचे सुंदर विवेचन करणारा हा लेख मानवी प्रज्ञा, गुरुकृपा आणि अंतर्मनातील सरस्वती जागवण्याचा संदेश देतो.
Gurupushyamrit Yoga Significance

Gurupushyamrit Yoga Significance

esakal

Updated on

श्रीराम भट - saptrang@esakal.com

गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमाचे महत्त्व आपल्या संस्कृतीत व्रतवैकल्पांच्या स्वरूपात जोपासले जाते. त्यामुळेच प्रयागतीर्थ स्नानाला आपल्या संस्कृतीत आगळेवेगळे महत्त्व दिले गेले आहे. मानवी जीवन हा एक भावस्रोत आहे. या भक्तिस्रोताला किंवा भावस्रोताला एक प्रकारची गंगाच संबोधली जाते. त्यामुळेच भगवान शंकरांनी चंद्र आणि गंगा यांना आपल्या मस्तकी धारण केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com