17 मार्च : वाचा काय आहे आज तुमच्या भविष्यात!

Horoscope for 17 March 2020
Horoscope for 17 March 2020

आजचे दिनमान
17 मार्च 2020 मंगळवार

मेष : काहींना गुरुजनांची कृपा लाभणार आहे. जिद्दीने कार्यरत रहाल. अपेक्षित कामात सुयश लाभेल. चिकाटी वाढणार आहे.

वृषभ : मनाविरुद्ध घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. मनस्ताप संभवतो. आरोग्याकडे लक्ष द्यावे. प्रवास शक्‍यतो टाळा.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. तुमची सर्वत्र सामंजस्याची भूमिका राहील.

कर्क : आर्थिक कामे शक्‍यतो आज नकोत. एखाद्या बाबतीत मनस्ताप संभवतो. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत.

सिंह : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. प्रियजनांसाठी वेळ देऊ शकणार आहात. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.

कन्या : सर्वत्र तुमची तडजोडीची भूमिका राहील. सामंजस्याने कामे कराल. आशावादीपणा वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत.

तूळ : मानसिक स्थैर्य लाभणार आहे. आत्मविश्‍वासपूर्वक कार्यरत राहणार आहात. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील.

वृश्‍चिक : कुटुंबासाठी वेळ देऊ शकाल. आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. हितशत्रूंवर मात करू शकणार आहात.

धनू : दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत. अडचणी आता कमी होणार आहेत. आरोग्याचा त्रास कमी होईल. मानसिक अस्वस्थता संपेल.

मकर : मनोबल व आत्मविश्‍वास कमी असणार आहे. महत्त्वाची कामे आज नकोत. हितशत्रूंवर मात कराल. प्रवास नकोत.

कुंभ : अपेक्षित गाठीभेटी पडतील. नवे स्नेहसंबंध जुळतील. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मीन : अनेक कामे हातावेगळी कराल. विशेष अनुकूलता लाभेल. प्रवास होणार आहेत. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com