esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 24 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

panchang

पंचांग - गुरुवार, अधिक अश्विन शु. 8, चंद्रनक्षत्र  मूळ, चंद्रराशी धनू, सुर्योदय 6.26, सूर्यास्त 6.29, दुर्गाष्टमी, चंद्रोदय दु 1.14, चंद्रास्त रा. 11.56, भारतीय सौर 2, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 24 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पुणे- पंचांग - गुरुवार, अधिक अश्विन शु. 8, चंद्रनक्षत्र  मूळ, चंद्रराशी धनू, सुर्योदय 6.26, सूर्यास्त 6.29, दुर्गाष्टमी, चंद्रोदय दु 1.14, चंद्रास्त रा. 11.56, भारतीय सौर 2, शके 1942.

मेष - आरोग्य उत्तम राहील. काहींना गुरुकृपा लाभेल, मानसन्मान, किर्ती लाभेल.


वृषभ -अचानक धनलाभाची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 
मिथुन - वैवाहिक सौख्य लाभेल, व्यवसायात यश लाभेल. प्रवास सुखकर होईल.


कर्क - हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे.


सिंह - मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

 
कन्या - प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. सौख्य लाभेल. 


तुळ - नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेली कामे जिद्दीने पूर्णत्वास न्याल. 


वृश्चिक - अचानक धनलाभाची शक्यता आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. 


धनु - आरोग्य उत्तम राहील. तुमची मते इतरांना पटवून द्याल. प्रवास सुखकर होईल.


मकर  -आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवासात वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. 


कुंभ - आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मित्र मैत्रिणींची सहकार्य लाभेल. 


मीन - व्यवसायात आर्थिक स्थिती उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.