

Hridyanath Mangeshkar
esakal
हृदयनाथ मंगेशकर
मास्टर दीनानाथ त्यांचे संगीतातले गुरू बाबा माशेलकर यांच्या घरी पोहोचले, गुरुजी त्यांना शिकवत असताना दोघे मिळून गात होते. तर गुरुजींनी दीनानाथ यांचे गायन बघून तुला वसंत रागाने दर्शन दिले अशी प्रशंसा केली, त्यानंतर मात्र एक राग गाताना गुरुजी रागावले; पण दीनानाथ यांच्या स्पष्टीकरणाने वेगळेच वातावरण निर्माण झाले, काय झालं नेमकं त्या शिकवणीवेळी तो सारा प्रसंग सांगत आहेत पंडितजी. एका अद्भुत विश्वात नेणारा हा प्रसंग दीदींनी त्यांना सांगितलाय...