जिथे भेटायचो आपण...

शहरांच्या वाढत्या विस्तारात हरवत चाललेल्या निसर्ग, नातेसंबंध आणि मानवी मूल्यांवर विचार करायला लावणारा संवाद.
जिथे भेटायचो आपण... आता तिथे उभं आहे सिमेंटचं जंगल

जिथे भेटायचो आपण... आता तिथे उभं आहे सिमेंटचं जंगल

Sakal

Updated on

मंद वारा वाहत होता. क्षितिजावर सूर्याचा लाल गोळा लयास जात होता. संध्याकाळ हलक्या पावलांनी उतरत होती. समोर क्राँक्रीटच्या बिल्डिंगांची काही उंच, काही बुटकी डोकी पसरलेली दिसत होती. मध्येमध्ये हिरवे पुंजके आगंतुकासारखे वाटत होते. ती हातातल्या गवताच्या काड्यांशी खेळत होती, तर तो लहान-मोठे दगड हातात धरून खेळवत बसला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com