
अरविंद जगताप
jarvindas30@gmail.com
‘वर्षा’त राहण्यासाठी एक तर राहतं घर सोडायला तयार होतात लोक आणि इथे आले की इथेच रमतात. वर्षा सोडून जावंच वाटत काहीतरी. त्याशिवाय का राज्यात एवढ्या लोकांचा माझ्यावर डोळा आहे? खूपदा आलेल्या पाहुण्यांच्या नजरेत ओळखू येतं मला.