Premium|Glacial Lake: इम्जा त्शो: एव्हरेस्टच्या पायथ्याशी लपलेला धोकादायक हिमनदी तलाव

Climate change: एव्हरेस्ट परिसरातील इम्जा त्शो हा हिमनदी तलाव हवामान बदलाचा जिवंत पुरावा बनला आहे. काही दशकांपूर्वी जिथे फक्त बर्फ होता, तिथे आज कोट्यवधी घनमीटर पाणी साठले आहे.
Glacial Lake

Glacial Lake

esakal

Updated on

इम्जा त्शोच्या काठावर उभं राहिलं की एक विचित्र विरोधाभास जाणवतो. पाणी शांत असतं, वारा थंड असतो आणि आसपासचा परिसर सौंदर्याने भारलेला असतो; पण आतून काहीतरी ताणलेलं असल्याची जाणीव होते. जणू हा तलाव शांतपणे श्वास रोखून धरून बसलेला आहे.

अजस्त्र, महाकाय आणि तेवढ्याच मनमोहक एव्हरेस्ट पर्वतशिखराच्या सान्निध्यात वेळ घालविणे म्हणजे विलक्षण अनुभव असतो. एव्हरेस्टच्या पायथ्याशी उभं राहिलं की माणूस आपोआप लहान होतो. शिखराकडे पाहिलं की त्या भव्यतेपुढे नतमस्तक व्हायला होतं. उंची, विस्तार आणि त्या पर्वताच्या अस्तित्वातून येणारी शांत ताकद, हे सगळं मनावर गारूड घालतं; पण एव्हरेस्टकडे पाहताना केवळ वर पाहून चालत नाही. कारण इथे खरी कहाणी शिखरावर नाही, तर पायथ्याशी घडत असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com