- अरुण खोरे, saptrang@esakal.com
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला तसा लेखनातून जनजागृती करण्याचा वसाही आवर्जून जपला. त्यांच्या लेखनाकडे समाजाने गांभीर्याने पाहिले नाही. मात्र त्यांच्या लेखणीने उपेक्षितांकडे लक्ष वेधले, त्याचबरोबर ‘नाही रे’ वर्गाची वेदना मांडली. त्याच्या लेखन कार्याचा वेध...