बटेंगे तो कटेंगे!

महाराष्ट्रातील मुख्य समस्या बेरोजगारी, उद्योगांची स्थलांतर आणि शेतीची बिकट अवस्था आहेत, पण राज्याच्या निवडणुकीत हे मुद्दे मागे पडले आहेत.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024sakal
Updated on

महाराष्ट्राची सगळ्यात मुख्य समस्या काय आहे? बेरोजगारी. बाहेर जाणारे उद्योगधंदे. शेतीची बिकट अवस्था... त्याचं एक मुख्य कारण आहे वाटण्या. राज्याची निवडणूक राज्याच्या मुद्द्यावर लढली जात नाही. फोडाफोडी, धार्मिक गोष्टी, कौटुंबिक गोष्टी हे महत्त्वाचे विषय बनलेत. राज्याच्या समस्या मागे पडल्यात. हे सगळं का झालं? इथे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, बटेंगे तो कटेंगे!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com