द्राक्षांमुळे गावाची ओळख देशभर...

कधीकाळी दुष्काळी समजल्या जाणाऱ्या मणेराजुरी गावाने द्राक्षशेतीतून आपली नवी ओळख तयार केली. शेतकऱ्यांच्या कष्टाने हे गाव देश-विदेशात ‘द्राक्षांचे गाव’ म्हणून ओळखले जाते.
GrapeFarming
Grape Farmingsakal
Updated on

रवींद्र माने- saptrang@esakal.com

एकेकाळी दुष्काळी गाव अशी ओळख असलेल्या मणेराजुरी गावाने द्राक्ष पिकाची वाट धरली आणि देशातल्या मोठ्या बाजारपेठांमध्ये आपल्या उत्पादनाला स्थान मिळवलं. शेततळी तयार करून पाण्याची खात्री करून उत्पादनावर मेहनत घेत आपल्या द्राक्षांना बाजारपेठ मिळवण्यासाठी थेट मार्केटमध्ये जाऊन आपली उत्पादने विकली. बेदाणे करण्यासाठी द्राक्षे शिल्लकच राहत नाहीत, असे यश या शेतकऱ्यांनी मिळवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com