Premium|Manjunath Kamath Art: भक्तिमार्गापलीकडे प्रश्नांची वाट चोखाळणारा कलाकार : मंजुनाथ कामत

Indian contemporary artist: चित्रकार Manjunath Kamath यांची कला ही भक्ती, परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांना प्रश्नांच्या धाग्यांनी जोडणारी अपूर्ण जीवनपद्धती आहे. श्रद्धा, विनोद आणि संशय यांच्या मिश्रणातून त्यांनी भारतीय सांस्कृतिक प्रतीकांना नव्या अर्थांनी उलगडले आहे.
Manjunath Kamath Art

Manjunath Kamath Art

sakal

Updated on

हर्ष भटकळ, saptrang@esakal.com

मंजुनाथ कामत यांच्यासाठी त्यांची कला हा अंतिम टप्पा नाही आणि व्यवसायही नाही किंवा जीवनाचे तत्त्वज्ञानही नाही, तर ती एक शंका, विनोद, नवल अशा एकाहून एक भावनांनी भरलेली एक अपूर्ण जीवनपद्धती आहे. त्यांच्या कलाकृती आणि त्यांची विचारपद्धती यांचा अलगपणे विचार करता येत नाही. त्यांच्या कलेत विनोदबुद्धी दिसते, तसेच त्यामागे श्रद्धेचे गांभीर्यही असते फक्त त्यात अंधश्रद्धा नाही. शिस्त आहे पण काठिण्य नाही. सर्वत्र दिसते ती त्यांच्यातील कुतूहलाची भावना.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com