
Marathi Thesaurus
sakal
माधव गोखले-editor@esakal.com
संस्कृत, पाली, अर्वाचीन व प्राचीन मराठी, मराठी भाषेच्या विकासात मोठा वाटा असणारी महाराष्ट्री प्राकृत अशा भाषा आणि मालवणी, गोंडी, मावची, भिल्ली, वऱ्हाडी, कोकणा, माडिया, कोरकू, निहाली, नोयरी अशा बोलीभाषांमध्ये मिळून अस्वल दर्शविणारे किती समानार्थी शब्द असावेत? तर तब्बल ९१! आणि खुद्द ‘अस्वल’ हा शब्द ब्याण्णवावा.