विदर्भाचे प्रस्तरकाव्य मार्कंडेश्‍वर

सुरजागड, चपराळा, भामरागड, लक्कामेट अशी अत्यंत अपरिचित पर्यटन आणि धार्मिक स्थळे ही या गडचिरोलीमध्ये लपली आहेत, हे बऱ्याच जणांना माहितही नाहीत.
markandeshwar temple
markandeshwar templesakal
Updated on

- ओंकार वर्तले, ovartale@gmail.com

गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील अतिशय दुर्गम भाग. वैनगंगा नदीने कवेत घेतलेला, समृद्ध अशा निसर्गाने आणि गर्द जंगलाने नटलेला; पण पर्यटनाच्या बाबतीत अत्यंत अपरिचित. खरं सांगायचं तर या जिल्ह्याकडे पर्यटनाच्या चष्म्याने आपण पाहतही नाही; पण याच्या अंतरंगात बरेचसे पैलू दडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com