

Metaverse
esakal
अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर- saptrang@esakal.com
३डी व्हर्च्युअल शहरात आपण फिरू शकतो आहोत, मॉलमध्ये वस्तू खरेदी करू शकतो आहोत, मित्रांना भेटू शकतो आहोत आणि त्यांच्याबरोबर व्हर्च्युअल चित्रपटगृहात सिनेमाही बघू शकतो आहोत किंवा व्हर्च्युअल ऑफिसमध्ये कामही करू शकतो आहोत. असं सगळं असलं तर काय होईल?