मोहम्मद शमी का झालाय नकोसा?

विश्वकरंडकात सात विकेट घेणारा मोहम्मद शमी आता संघाबाहेर! तंदुरुस्ती, निवड आणि बीसीसीआयच्या पारदर्शकतेवर वाद पेटला आहे.
Mohammed Shami

Mohammed Shami

sakal

Updated on

विश्वकरंडक स्पर्धेत २०२३ मधील अंतिम सामन्यात झालेला स्वप्नभंग सर्वांनाच आठवतोय; पण या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरताना उपांत्य सामन्यात ३९७ धावांचा डोंगर उभा करूनही झालेली दमछाक विसरण्याजोगी नाही; पण त्यापेक्षाही लक्षात राहिली ती मोहम्मद शमीची भन्नाच गोलंदाजी. वानखेडे स्टेडियमवरील त्या उपांत्य सामन्यात विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या ५० शतकांचा विक्रम मागे टाकला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com