New Marathi Book Reviews : सामाजिक भान आणि आधुनिक विचार मांडणाऱ्या चार महत्त्वाच्या पुस्तकांचा परिचय

AI Culture And Society Books : कर्करोग, एलजीबीटीक्यूए+ समुदाय, आदिवासी संस्कृती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध विषयांवरील चार पुस्तके वाचकांना सामाजिक जाणीव, संवेदनशीलता आणि आधुनिक विचारांचा नवा दृष्टिकोन देतात.
AI Culture And Society Books

AI Culture And Society Books

esakal

Updated on

सूर्यकांती

त्वचेच्या कर्करोगाचे बळी ठरलेल्या एका वडिलांच्या मुलाचा संघर्ष माधव सावरगांवकर यांनी ‘सूर्यकांती’मध्ये रेखाटला आहे. आपल्या कंपनीत ‘त्वचेसाठी उपयुक्त व सुरक्षित’ या जाहिरातीप्रमाणे तयार होणाऱ्या हानिकारक रासायनिक द्रव्यामुळेच त्वचेचा कॅन्सर होतो, हे लक्षात येऊन तो मुलगा हादरतो! मग व्यावसायिक, नैतिक आणि सामाजिक अशा विविध पातळ्यांवर त्याचा बौद्धिक लढा सुरू होतो. प्रलोभन, धमक्या कशांनाही भीक न घालता व्यावसायिक नीतिमत्ता, विवेकबुद्धी, सामाजिक संवेदना ह्यांना प्राधान्य देत संघर्ष केलेल्या बुद्धिमान आणि संयतशील ग्रामीण तरुणाची ही कथा आहे.

  • प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई

  • पृष्ठे : १५२, n  मूल्य : २५० रु.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com