Human Life Cycle Philosophy : निसर्गाचा नियम की नशिबाचा मुहूर्त? मानवी जीवनातील वाढत्या संभ्रमाचे वास्तववादी विश्लेषण

Spiritual Growth and Biology : निसर्गाच्या अपरिहार्य चक्राला छेद देऊन मुहूर्त साधण्याच्या मानवी हव्यासावर भाष्य करताना, शरीर आणि आत्म्याची नैसर्गिक वाढ तसेच आधुनिक काळातील मानवी जीवनातील वाढता वैचारिक संभ्रम यांचा सखोल आढावा या विशेष लेखातून घेण्यात आला आहे.
Human Life Cycle Philosophy

Human Life Cycle Philosophy

esakal

Updated on

श्रीराम भट

सध्या माणसाचे मानसिक, शारीरिक आणि व्यावहारिक पातळीवरून संभ्रमित होणारे जीवन अतिशय गुंतागुंतीचे होताना दिसत आहे. माणूस आपले भविष्य घडवतो असे म्हणतात, हे वाक्य सध्या हास्यास्पदच वाटू लागले आहे. जीवन घडवणं म्हणजे नेमके काय हो? हे समजणंसुद्धा अवघड होऊन बसलं आहे! बालपण, तारुण्य आणि वार्धक्य या मानवी जीवनाच्या अवस्था निसर्गतःच फुलाफळांप्रमाणे संक्रमित किंवा विकसित होत असतात! माणसाचे शरीर विशिष्ट नैसर्गिक सत्याच्या आधारावरच विकसित होत असते किंवा अर्थातच त्या त्या निसर्गाच्या काळाप्रमाणेच संक्रमित होत असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com